आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shaniera Thompson Celebrate First Eid With Wasim Akram

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कराचीत पोहोचली वसीम अक्रमची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड; द्विगुणीत झाला ईदचा आनंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अकरमची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड नुकतीच कराचीत पोहोचली आहे. शनीरा थॉम्प्सन असे तिचे नाव आहे. शनीराच्या आल्याने वसीमचा ईदचा आनंद द्विगुणीत झाला आहे. शनीराच्या येण्याने वसीम जाम खूश आहे. त्याच्या पहिल्या पत्नीच्या न‍िधनानंतर तो फारच एकटा पडला होता. परंतु शनीराने वसीमचे आयुष्य पुन्हा रंगीबिरंगी करून टाकले आहे.

शनीरा सध्या कराचीत असून वसीमसह त्यांच्या कुटूंबीयांसोबत ती रमझान ईद सेलिब्रेट करत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा, वसीन आणि शनीराच्या न्यू इनिंगबाबत...