आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विश्‍वातील या अनोख्‍या जोडीला लागली नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा जगतात जेव्‍हाही एखाद्या अनोख्‍या जोडीबद्दल चर्चा होते. तेव्‍हा अमेरिकेचा माजी बास्‍केटबॉलपटू शॉक्यिले ओ नील आणि त्‍याची मैत्रिण हूप्‍ज अलेक्‍झांडर यांचे स्‍मरण होते. शॉक्यिले 'शाक' नावाने परिचित आहे.

ही जोडी जिथेही जात तिथे ते लक्ष वेधून घेत. परंतु, आता ती गोष्‍ट राहिली नाही. या जोडीला नजर लागली असून या सर्व गोष्‍टी जुन्‍या झाल्‍या आहेत. कशी बनली होती क्रीडा जगतातील ही अनोखी जोडी आणि असं झालं तरी काय हे वाचण्‍यासाठी क्लिक करा खालील लिंकवर...