आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 फूट ऊंच खेळाडूची अशी आहे गर्लफ्रेंड, पाहून कोणाला विश्वासच बसेना!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- सर्वात ऊंच बास्केटबॉल प्लेयर्स म्हणून ख्याती असलेल्या शेकील ओनील मियामी नुकताच आपली गर्लफ्रेंडसमवेत टाईम स्पेंड करताना दिसला. 7 फूट 1 इंच उंचीचा ओनीलची गर्लफ्रेंड लेटिसिया रोलेची उंची 5 फूट असून ती त्याच्यासमोर लहान मुलासारखीच दिसत आहे. सोशल मीडियात सुद्धा अशाच काही कमेंट्स आल्या आहेत. एवढ्या उंचीचा दोघांत फरक असतानाही ही जोडी 2 वर्षापासून एकत्र आहे. मीडियात आलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 44 वर्षाच्या हॉट प्लेयर ओनीलसोबत 28 वर्षाच्या लेटिसियाने साखरपुडा उकरला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ओनलीच्या गर्लफ्रेंडचे ग्लॅमरस फोटोज...
(pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...