आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या ललनेच्‍या प्रेमापोटी टीम इंडियाकडून खेळणार शॉन टेट ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटर्स आणि फॅशन वर्ल्‍डच्‍या मॉडेल्‍स यांच्‍यातील लव्‍ह गेम ही नित्‍याचीच बाब झाली आहे. जगभरातील अनेक क्रिकेटर्स या गेममध्‍ये सहभागी झालेले आहेत. आता यामध्‍ये आणखी एका नावाचा समावेश करण्‍यात आला आहे. ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट असे त्‍याचे नाव आहे.

तीन वर्षांच्‍या अफेअरनंतर शॉनने मुंबईची मॉडेल माशूमा सिंघाबरोबर लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला आहे. नुकताच शॉनने इंग्लिश कौंटी सामन्‍यात हॅटट्रीक केली. माशुमाही त्‍यावेळी उपस्थित होती. दोघांनी याचा आनंदही साजरा केला होता.

शॉन आणि माशुमाची गट्टी आयपीएलमध्‍ये जमली. आयपीएलमध्‍येच दोघांची पहिल्‍यांदा भेट झाली होती. आता तर शॉनने भारतात राहण्‍याचा विचार केला असल्‍याचेही बोलले जाते. इतकेच नव्‍हे तर तो टीम इंडियाकडून खेळण्‍याचाही प्रयत्‍न करीत आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या शॉन आणि माशूमाची लव्‍ह स्‍टोरी, आणि कशा पद्धतीने टीम इंडियाकडून खेळण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे शॉन...