आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या बायोपिकमध्ये पूर्णा पटेलचा उल्लेख, रैनाशी जोडले गेले होते नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून- साक्षी धोनी, सुरेश रैना आणि पूर्णा पटेल. - Divya Marathi
डावीकडून- साक्षी धोनी, सुरेश रैना आणि पूर्णा पटेल.
स्पोर्ट्स डेस्क- धोनीच्या बायोपिक फिल्ममध्ये ज्या लोकांचे नाव दाखवले गेले आहे त्यात एक नाव पूर्णा पटेल हिचेही आहे. पूर्णा नेहमीच धोनीची पत्नी साक्षीसमवेत दिसते. त्या दोघी क्लोज फ्रेंड्स आेत. पूर्णा ही धोनीच्या जवळची मानले जाते. त्या एकमेंकांना आपल्या फॅमिलीतील मानतात. फिल्म स्क्रीनिंगला सुद्धा पूर्णा उपस्थित होती. कोण आहे पूर्णा पटेल...
- पूर्णा पटेल राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांची धाकटी मुलगी आहे. तिचे शिक्षण मुंबईत झाले आहेत.
- यूएसमध्ये मास कम्युनिकेशनची डिग्री घेतल्यानंतर पूर्णाने 2009 मध्ये वडिलांच्या प्रचाराची जबाबदारी संभाळली होती.
- पूर्णा 2008 साली IPL मध्ये एक हॉस्पिटॅलिटी मॅनेजर म्हणून जोडली गेली. या दरम्यान तिचे अनेक क्रिकेटर्ससमवेत दोस्ती झाली.
रैनासमवेत जोडले गेले होते नाव-
- जून, 2011 मध्ये पूर्णा पटेल तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिचे नाव क्रिकेटर सुरेश रैनासोबत जोडले गेले.
- रैना आणि पूर्णा एकत्र शिर्डीतील सांई मंदिरात पूजा करताना दिसले होते. तेव्हा या दोघांनीही याबाबत काहीच सांगितले नव्हते.
- आत सुरेश रैनाने, 2015 मध्ये आपली लहानपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसमवेत लग्न केले आहे.
साक्षीची आहे क्लोज फ्रेंड-
- आयपीएल दरम्यान पूर्णा पटेल आणि साक्षी धोनी यांची दोस्ती झाली. त्या लवकरच क्लोज फ्रेंड्स बनल्या.
- पूर्णा आणि साक्षीच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोघी एकत्र पार्टी करतानाचे अनेक फोटोज दिसत आहेत.
- बहुतेक वेळा त्या एकत्र फिरताना दिसतात.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, फन लविंग पूर्णा पटेलला पसंत आहे पार्टीज आणि ग्लॅमरस लाईफ स्टाईल...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...