आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Birthday Special Story Facts Hindi

B\'DAY SPCL: शिखर धवनच्‍या वैयक्तिक आयुष्‍याची कहाणी, माहित आहे आपल्‍याला ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा गब्‍बर शिखर धवनचा आज 28वा वाढदिवस आहे. आजच्‍या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या पहिल्‍या वनडेत धमाकेदार विजय मिळवून हा दिवस सार्थ ठरवण्‍याची त्‍याची इच्‍छा असेल.

2013मध्‍ये सर्वात जास्‍त वनडे शतक ठोकणारा धवन काही वर्षांपूर्वी असा नव्‍हता. तो सामान्‍य क्रिकेटपटूंप्रमाणे आपले बूट झिजवत होता. परंतु, हे दिवस कायम राहत नसतात. धवनच्‍या आयुष्‍यातही सुर्योदय झाला आणि तो आता क्रिकेटमधील नवा स्‍टार ठरला आहे.

या स्‍टारडममध्‍ये लोकांना मिशांना ताव देणारा धवन दिसतो. पण यापाठीमागचा त्‍याचा संघर्ष खूप कमी लोकांना माहित आहे.

आज त्‍याच्‍या वाढदिवसादिवशी आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत त्‍याच्‍या वैयक्तिक आयुष्‍याशी निगडीत काही खास गोष्‍टी जी प्रत्‍येक युवकांसाठी महत्‍वाचे आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या शिखर धवनच्‍या संघर्षाशी निगडीत काही खास बाबी...