आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Breaks Into Top 10 Of ICC ODI Rankings For First Time

शिखर धवन प्रथमच आयसीसीच्या टॉप टेन रँकिंगमध्ये, जाणून घ्या धोनी कोणत्या पायरीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबरदस्त फार्मात असलेला भारतीय फलंदाज शिखर धवन प्रथमच आयसीसीच्या टॉप टेन रँकिंगमध्ये आला आहे. आयसीसीने एकदिवसीय सामन्यातील फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. वेस्टइंडिज विरुद्ध तीन सामन्यामध्ये 159 धावा करत धवन 736 गुणांसह नवव्या क्रमांकावर आला आहे.
पुढच्या महिन्यात भारत दक्षिण अफ्रिकेच्या दौ-यावर आहे. तेव्हा पुन्हा एकदा धवनची कसोटी लागणार आहे.
मदतगार खेळपट्टय़ा
आफ्रिकेतील उसळत्या खेळपट्टय़ा माझ्या शैलीनुसार मदतगार ठरतील. गेले काही दिवस आम्ही चांगला खेळ करीत असून सर्वांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. एक टीम म्हणून आम्ही एकजूट आहोत. मी सध्या चांगली कामगिरी करीत आहे. शानदार फॉर्मला प्रदीर्घ काळ कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे, असे तो म्हणाला.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, धोनीचा क्रमांक कोणता आहे...