आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Breaks Many Records In His Debut Innings In Test Cricket

पदार्पणातच धवनने गाठले विक्रमांचे \'शिखर\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली कसोटीमध्‍ये भारताने तिस-या दिवशीचा खेळ संपला त्‍यावेळी भारताने बिनबाद 283 धावांपर्यंत मजल मारली होती. मुरली विजय आणि शिखर धवनने ऑस्‍ट्रेलियाच्‍या गोलंदाजीच्‍या चिंधड्या उडविल्‍या. धवनने तर कमाल केली. त्‍याचे पदार्पण स्‍वप्‍नवतच ठरले. पदार्पणातच त्‍याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्‍यामुळे धवनने पहिल्‍याच खेळीत विक्रमांचे 'शिखर' गाठले, असे म्‍हणणे चुकीचे ठरणार नाही.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करुन जाणून घ्‍या धवनने कोणत्‍या विक्रमांना गवसणी घातली.