आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan News In Hindi Shikhar Dhawan Birthday

शिखर धवनचे 10 जबरदस्‍त विक्रम...याच्‍यासमोर कोहली-सचिनही पडतात फिके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार शिखर धवनचा आज 28वा वाढदिवस आहे. सहकारी खेळाडूंमध्‍ये गब्‍बर नावाने प्रसिद्ध असलेल्‍या धवनने वैयक्तिक आयुष्‍यातही असाच कारनामा केलेला आहे. मग ती बाईक चालवण्‍याची गोष्‍ट असो किंवा बॅटने विक्रम बनवण्‍याची.

धवनची पहिली बाईक पण खूप खास होती. जेव्‍हा सर्व खेळाडू बस किंवा ऑटोने सरावासाठी येत असत. त्‍यावेळी तो आपल्‍या 25 लाखांच्‍या हायाबुसाने सरावासाठी जात. अशा शानमध्‍ये राहणा-या शिखरकडे जेव्‍हा निवडसमितीने दुर्लक्ष केले, तेव्‍हा त्‍याला योग्‍य वेळी आपल्‍या चुकीची जाणीव झाली. अन् त्‍याने याची भरपाई केली. यावर्षी त्‍याने सर्व काही केले, जे त्‍याच्‍या 27 वर्षांच्‍या आयुष्‍यात त्‍याला करता आले नव्‍हते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या आयुष्‍यातील 27व्‍या वर्षी धवनने केले कोणते कारनामे...