आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Sports New Hairstyle In New Zealand Cricket Tour

न्‍युझीलंड दौ-यात \'गजनी\' च्‍या रुपात शिखर धवन...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपियर- भारतीय क्रिकेट संघाचा स्‍टार क्रिकेटपटू शिखर धवन हा आपल्‍या अजब स्‍टाईलमुळे नेहमीच चर्चेत अस‍तो. त्‍याच्‍या पिळदार मिशीने अनेक तरुणांना वेड लावले होते. सध्‍या भारतीय संघ न्‍युझालंड दौ-यावर असताना धवनने 'गजनी' चे रुप धारण केले आहे.
दिल्‍लीमध्‍ये मित्रपरिवारात 'गब्‍बर' नावाने परिचित असलेला शिखर धवन आता मात्र आमिर खानच्‍या 'गजनी' हेअरस्‍टाइलमध्‍ये दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेदरम्‍यान खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यांमध्‍ये धवनला आपल्‍या फलंदाजीचे चांगले प्रदर्शन करता आले नव्‍हते. परंतु 19 तारखेपासून न्‍युझीलंडमध्‍ये सुरु होत असलेल्‍या पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्‍यामध्‍ये त्‍याचे प्रदर्शन कसे राहिल याकडे सर्वांची नजर खिळली आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, न्‍यझीलंड येथे पोहोचलेला भारतीय संघाचे काही छाय‍ाचित्रे...