आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shobhaa De\'s \'silver Princess\' Tweet On PV Sindhu Gets Tweeple A trolling Again On Tweeter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोभा डेचे पी व्ही सिंधूबाबत वादग्रस्त टि्वट, नेटीझन्सनी अशा शब्दांत फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबाबत मागील आठवड्यात वादग्रस्त टि्वट केल्यानंतर शोभा डे पुन्हा एकदा तसेच टि्वट केले आहे. - Divya Marathi
रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबाबत मागील आठवड्यात वादग्रस्त टि्वट केल्यानंतर शोभा डे पुन्हा एकदा तसेच टि्वट केले आहे.
नवी दिल्ली- रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबाबत मागील आठवड्यात वादग्रस्त टि्वट केल्यानंतर शोभा डे पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर आली आहे. भारताची स्टार बॅडमिंटन शटलर्स पी. व्ही सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूला गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे. असे असतानाही शोभा डे यांनी सिंधूच्या लढतीसाठीच जणू तिचा पराभव होणार आहे असे गृहित धरून टि्वट केले आहे. 'चांदीची राणी' म्हणजे सिल्वर मेडलची राणी असे शोभा डे हिला अप्रत्यक्ष सुचवायचे असून, तसे टि्वट केले आहे. मात्र, यामुळे टि्वटराईट्सवाले शोभा डेच्या या टि्वटवर चांगलेच भडकले आहेत. हा तुझा प्रांत नाही, यावर भाष्य करू नको, तू यापासून दूर राहणेच योग्य अशा संतप्त प्रतिक्रिया टि्वटवर आल्या आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, शोभा डे ने केलेले टि्वट, त्यावर नेटीझन्सच्या आलेल्या तीव्र प्रतिक्रिया...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...