आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking, Funny & Embarrassing Pictures Of Sportspersons On The Field

या खेळाडूंनी मैदानावर केला अजब कारनामा, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वार्डरोब मालफंक्‍शन, लज्‍जास्‍पद कृत्‍ये, पब्लिसिटी स्‍टंट हे काही फक्‍त बॉलिवूड किंवा हॉलिवूडचा हिस्‍सा राहिलेले नाही. क्रीडा जगतातही खेळाडूंबरोबर हे होणे आता नित्‍याचेच झाले आहे. खेळाडूंची मैदानावरील प्रत्‍येक हालचाल त्‍यांच्‍या खिलाडीवृत्तीचे दर्शन घडवतो. सामना जिंकल्‍यानंतर मैदानातच डान्‍स करणे किंवा शर्ट काढण्‍यासाठी त्‍यांना एक मिनिटही लागत नाही. कधी क्रिकेटर्स तर कधी फुटबॉल खेळाडू मैदानात एखादी अशी हरकत करतात की सांगण्‍यापेक्षा पाहणेच योग्‍य ठरते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा खेळाडूंचे मैदानातील अजब वर्तन...