आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooter Tara Shadeo Case Athletes Wives Converted To Islam

PICS: क्रीडा विश्वातल्‍या सात जोड्या, यांनाही लग्‍नासाठी करावे लागले धर्मपरीवर्तन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायप्रोफाइल लग्न आणि त्यानंतर धर्म परिवर्तनाचे प्रकरण देशभर गाजत आहे. राष्ट्रीय नेमाबाज (शुटर) तारा शाहदेवसोबत हिंदू असल्याची बतावणी करुन रंजित कोहली उर्फ रकिबुल हसनने लग्न केले आणि नंतर तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला जात होता. या आरोपाखाली रंजितला आटक करण्‍यात आली आहे. यामुळे क्रिडा विश्वात धर्मपरीवर्तनची चर्चा जोर धरू लागली आहे.
याआगोदर दिवंगत क्रिकेटर मंसूर अली खान पटौदी आणि पाकिस्‍तानचा माजी कर्णधार इमरान खानपासून जगप्रसिद्ध बॉक्‍सर मुहम्मद अलीपर्यंत सर्वांच्‍या पत्‍नीला धर्म परिवर्तन करावे लागले होते. रकिबुल हसन याने तारा शाहदेवला आपण हिंदू असल्‍याचे भासवले असल्‍याचा आरोप तारा शाहदवेने केला आहे. या प्रकरणाला सध्‍या 'लव्‍ह जिहाद' असल्‍याचे बोलले जात आहे. या आगोदर अनेक खेळाडूंनी आपल्‍या होणा-या पत्‍नीला धर्म परिर्वतन करायला लावले. मात्र अशा प्रकारचा धोका दिला नाही. असे बोलेले जात आहे. या निमित्ताने आज आम्‍ही तुम्‍हाला क्रीडा विश्वातील अशा सात जोड्यांची माहिती देणार आहोत. ज्‍यामध्‍ये खेळाडूच्‍या पत्‍नीला धर्म परिवर्तन करावे लगले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा कोणी केले प्रेमासाठी धर्मपरिवर्तन...