आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाजी : भारतीय संघाला दोन रौप्यपदके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलँड - येथील पाचव्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघाने शुक्रवारी दोन रौप्यपदकांची कमाई केली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता राज्यवर्धन राठोडचा मुलगा मानवादित्यने भारताला नेमबाजीत रौप्यपदक मिळवून दिले. त्याने ट्रॉप प्रकारात ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने 125 पैकी 110 गुणांची कमाई करून स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. तसेच महिला गटात मलिका विगने रौप्य आणि वर्षा वर्मनने कांस्यपदक जिंकले.