आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा काही कारणांमुळे \'सेक्सी\' बनली टेनिस स्कर्ट, जाणून घ्या इतिहास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस असा खेळ आहे, ज्‍यामध्‍ये त्‍या खेळाडूच्‍या क्षमतेचा अक्षरश: कस लागतो. भारतासारख्‍या क्रिकेटप्रेमींच्‍या देशातही सानिया मिर्झा, लिएंडर पेस, महेश भूपथी यासारखे खेळाडू नावारूपाला आले. यांच्‍यामुळे भारतातही टेनिस चाहत्‍यांचा एक खास वर्ग निर्माण झाला आहे. त्‍यातला त्‍यात महिला टेनिसपटूंच्‍या चाहत्‍यात तर जबरदस्‍त वाढ झाल्‍याचे दिसून येते. स्‍टेफी ग्राफ, मोनिका सेलेस, विल्यिम्‍स भगिनी, मारिया शारापोव्‍हा, अजारेंका यांच्‍या चाहत्‍यांची संख्‍या तर एखाद्या पुरूष खेळाडूंपेक्षाही जास्‍त आहे.

चाहत्‍यांबरोबर या खेळावर टीका करणा-यांचीही मोठी संख्‍या आहे. हे टीकाकार कायम महिला खेळाडूंच्‍या छोटया स्‍कर्ट आणि टॉपवर टीका करतात. मात्र, त्‍यांच्‍या कपडयांवरून कितीही टीका होत असली तरी त्‍यांना पाहणे कोणी सोडत नाही.

टेनिस टुर्नामेंटमध्‍ये मीडियाचे कॅमेरे अशाच अँगलचा शोध घेताना दिसतात. परंतु, टेनिस पूर्वी इतके फॅशनेबल नव्‍हते, हे तुम्‍हाला सांगितलं तरी खरं वाटणार नाही. काही महिला खेळाडूंच्‍या बंडखोरीमुळे या खेळाचे स्‍वरूपच बदलले.

तुम्‍हाला माहित आहे काय की कोणत्‍या महिला खेळाडूंच्‍या बंडखोरीमुळे टेनिसमध्‍ये छोटया स्‍कर्टची एंट्री झाली होती. आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत सभ्‍य टेनिस खेळात कशी घुसली अश्‍लीलता. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या छोटया स्‍कर्टच्‍या क्रांतिकारी महिला टेनिस खेळाडूंच्‍या करिअरचा लेखा-जोखा...