आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shreesanth Reaction After Virat And Gambhir Spat

भज्जीने थप्पड लगावलीच नव्हती; श्रीशांतचा तब्बल पाच वर्षांनी खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू भज्जी अर्थात हरभजन सिंगने आपल्याला थप्पड लगावलीच नव्हती, असा खुलासा वेगवान गोलंदाज श्रीशांत याने तब्बल पाच वर्षांनी सोशल नेटवर्किंग साइट 'ट्विटर'वर केलाआहे.

श्रीशांतने 'ट्विटर'च्या माध्यमातून सांगितले की, हरभजन याने आपल्याला थप्पट लगावली नव्हती. परंतु त्यावेळी त्याचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला होता, असेही वक्तव्य त्याने केले आहे.

आयपीएलच्या पहिल्या सत्रात, मुंबई इंडियन्स संघाचा तत्कालिन कर्णधार हरभजन सिंगने राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्‍या श्रीशांतला थप्पड लगावल्याच्या वृत्ताने खळबळ उडवून दिली होती.