फाइल फोटो: पत्नी मंजूला थिलनी सोबत दिलशान
श्रीलंकेचा तडाखेबंद फलंदाज तिलकरत्ने दिलशान आज (14 ऑक्टोबर) रोजी
आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन करणा-या दिलशानला ‘दिली’ या नावाने सुध्दा ओळखतात.
अभिनेत्रीसोबत केले दुसरे लग्न
पहिली पत्नी निलंका सोबत घटस्फोट घेतल्यानंतर दिलशानने 2008 मध्ये श्रीलंकन अभिनेत्री मंजूला थिलनीसोबत
विवाह केला. त्यांना एक मुलगी सुध्दा आहे. 2013 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून वनडे आणि टी-20 मध्ये तुफान फलंदाजी करत आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडून खेळतो.
क्रिकेट करिअर
कसोटी
* 18 नोव्हेंबर 1999 ला झिम्बाब्वे विरुध्द पदार्पन आणि 16 मार्च रोजी बांगलादेश विरुध्द अंतिम सामना.
* 87 सामन्यांमध्ये 5492 धावा, बेस्ट स्कोर-193, 16 शतके आणि 13 अर्धशतके. 39 विकेट. बेस्ट बॉलिंग- 4/10 धावा.
एकदिवसीय सामने
* 11 डिसेंबर 1999 मध्ये झिम्बाब्वे विरुध्द पदार्पन.
* 288 सामन्यांमध्ये 8472 धावा, बेस्ट स्कोर 160, 17 शतके आणि 38 अर्धशतके, 80 विकेट, बेस्ट बॉलिंग-4/4 धावा.
पुढील स्लाइडवर पाहा, तिलकरत्ने दिलशानची खासगी छायाचित्रे...