आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shuttler Jwala Gutta's Tattoo Fun, Women's Athletes Who Have Tattoo

PICS :स्‍टार शटलर ज्‍वाला पडली टॅटूच्‍या प्रेमात, गोंदवले 'LOVE U ALL'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शटलर ज्‍वाला गुट्टाला टॅटूची क्रेझ निर्माण झाली आहे. ज्‍वालाने आपल्‍या उजव्‍या हातावर 'LOVE U ALL' चा टॅटू गोंदवला आहे. आपल्‍याला टॅटू विषयी क्रेझ निर्माण झाली असल्‍याचा खुलासा ज्‍वालाने एका कार्यक्रमात केला. एवढेच नाहीतर शरिराव गोंदवलेले टॅटू निवेदक आणि फोटोग्राफरला दाखवले. फोटोग्राफरसाठी ज्‍वालाने विविध पोजही देल्‍या.
ट्विटरवर केले पोस्‍ट-
या अगोदर ज्‍वालाने आपले जुने- नवे सर्व टॅटूचे फोटो पोस्‍ट केले होते. यानंतर 19 सप्‍टेंबरला साऊथ कोरीयात झालेल्‍या आशियायी चॅम्पियशिपमध्‍ये भाग घेतला. या आगोदर 2012 मध्‍ये ज्‍वालाने टॅटू गोंदवला होता. ज्‍वाला गुट्टाच्‍या अगोदर अनेक महिला खेळाडूने आपल्‍या शरिराव टॅटू गोंदवलेला आहे.
टॅटू गोंदवणा-या महिला खेळाडूंची फोटो पाहा पुढील स्‍लाईडवर...