आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Simona Halep Vs Maria Sharapova In French Open Final News In Marath

वयाच्‍या 17 व्‍या वर्षीच या टेनिसपटूने दिली \'सौंदर्याची कुर्बानी\', आता आहे वर्ल्ड No.3

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंच ओपन टेनिसमध्‍ये आपल्‍या नावाचा दबदबा निर्माण करणारी सिमोना हालेपला टेनिस एक्‍सपर्ट एक जादुई खेळाडू म्‍हणून संबोधतात. या टेनिसपटूचे वेगळेपण हे आहे की, टेनिसवर असलेल्‍या आपल्‍या निष्‍ठेपायी तिने आपल्‍या सौंदर्याची कुर्बानी दिली आहे.
उरोज म्‍हणजे स्त्रियांच्‍या सौंदर्यातील महत्‍वाचा भाग असतो असे मानले जाते. परंतु आपल्‍या खेळाच्‍या आड हे सौंदर्य येत असल्‍याने तिने त्‍याची सर्जरी करुन कमी केले. त्‍यावेळी तिचे वय केवळ 17 वर्षे होते.
सर्जरीपूर्वी तिच्‍या स्‍तनाची साईज 34DD होती. तर सर्जरी केल्‍यानंतर त्‍याची साईज 34C एवढी झाली. सर्जरी केल्‍यानंतर तिच्‍या करिअमध्‍ये उभारी आली. जागतिक मानांकनात ती 450 वरुन सध्‍या तिस-या स्‍थानी आली आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रोमानियन स्‍टार सिमोना हालेपची छायाचित्रे...