(फाइल फोटो – एका जाहिरातीमध्ये शूटिंग दरम्यान विराट कोहली बॉलिवूड अभिनेत्रीसोबत) नवी दिल्ली - टीम भारत चा स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरला आहे. सध्या घरच्या मैदानावरही लयीत येण्यासाठी झुंज देत आहे. त्याला नेमकी लय का सापडत नाही याची कारण मिमांसा करत असताना. एक जाहिरातीचे उदाहरण समोर येत आहे.
बॅटिंग सोडून शूटिंगचा सराव
विराट कोहली एका जाहीरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माने हेयर स्टाइलिस्ट आणि मेकअपमॅन सोबत चर्चा करुन विराटच्या परफेक्ट लुकसाठी टिप्स देत होते.
जेव्हा विराट चांगल्या त-हेन शॉट देवू शकला नव्हता तेव्हा त्याने स्वताला वॅनिटी व्हॅनमध्ये कोंबून घेतले होते. परफेक्ट शॉटसाठी अभ्यास करत होता. शॉटसाठी पूर्णपणे आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत तो व्हॅनमध्ये होता. जर अशाच रितीने विराटने क्रिकेटसाठी समर्पनाची भावना ठेवली तर त्याचा हरवलेला फॉर्म तात्काळ वापस येवू शकतो.
पुढील स्लाइडवर वाचा, विराटला वाचविण्यासाठी ठरत आहे रणनीती....