आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sindhu Sayana Enter In Top Ten World Ranking, Diyva Marathi

सिंधू टॉप-10 मध्ये; सायना आठव्या स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उबेर चषक बॅडमिंटन स्पध्रेत शानदार कामगिरी करून भारताला सेमिफायनलपर्यंत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलणारी सायना नेहवाल नुकत्याच जाहीर जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे.
सिंधूने एका स्थानाच्या प्रगतीसह क्रमवारीत दहावे स्थान मिळवले. जुईरुई ली अव्वलस्थानी, शिजियान वांग दुसर्‍या, तर यिहान वांग तिसर्‍या क्रमांकावर आहे