आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Bad Boys Who Could Draw The Ire Of Crowds During The 2015 Tournament

विश्‍वचषकातील 6 BAD BOYS, ज्‍यांच्‍यावर उठू शकते टीकेची झोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक -2015 ला थाटात प्रारंभ झाला आहे. खेळाडू जिंकण्‍यासाठी कसून सराव करत आहेत. अशात काही खेळाडू असे असतात की , ज्‍यांच्‍या विचित्र विचित्र वागणुकीमुळे त्‍यांना BAD BOYS म्‍हटले जाते. अशा खेळाडूंविषयी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.
( फाइल फोटो: जॉन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड)
1. स्टुअर्ट ब्रॉड:
इंग्लंडचा हा अष्‍टपैलू खेळाडू मैदानावर प्रतिस्‍पर्धकांना डिवचण्‍यात माहिर आहे. त्‍यामुळे कित्‍येक वादांच्‍या केंद्रस्‍थानी तो असतो. गेल्‍या अॅशेस मालिकेमध्‍ये तो कट आऊट झाला होता. मात्र, पंचाचा निर्णय येईपर्यंत मैदानावर थांबला. त्‍यांनतर ऑस्‍ट्रेलियन खेळाडूवर डाफरला होता. 20-20 विश्वचषकात युवराज सिंग सोबतही त्‍याचा वाद चांगलाच गाजला होता. 2013 मध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये ब्रॉडला हूट करण्‍यासाठी फेसबुक पेज तयार करण्‍यात आले होते. ज्‍याला 70 हजार लाइक्स मिळाले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, डेल स्टेन, ख्रिस गेल, डेव्‍हड वॉर्नर या ‘बॅड बाय’ प्रतिमेचे खेळाडूंविषयी ...