Home | Sports | From The Field | six of englands 12 man squad for lords test not born in england

इंग्लंडच्या संघात खेळतात निम्मे परदेशी खेळाडू

Agency | Update - Jun 01, 2011, 08:19 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात जेड डर्नबैचचा समावेश झाल्याने इंग्लंड संघात अर्ध्यापेक्षा परदेशी खेळाडूंचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • six of englands 12 man squad for lords test not born in england

    peter_250श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात जेड डर्नबैचचा समावेश झाल्याने इंग्लंड संघात अर्ध्यापेक्षा परदेशी खेळाडूंचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    इंग्लंडच्या या संघात इंग्लंडमध्ये जन्म न घेतलेल्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. डर्नबैचचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झाला असून, त्याचे शिक्षणही तेथेच झाले आहे. वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या डर्नबैचने सरे काऊंटी क्लबकडून खेळण्यास सुरवात केली. सध्याच्या इंग्लंड संघात ऍण्ड्रयू स्ट्रॉस, केवीन पीटरसन, मैट प्रायर, जोनाथन ट्रॉट आणि इयान मॉर्गन हे खेळाडू मुळचे इंग्लंडचे आहेत.Trending