आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी ऑलिम्पिकमधील सर्वात आकर्षक खेळ, बर्फावर फिगर स्केटिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियात शुक्रवारपासून 22 व्या हिवाळी ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 16 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या खेळांमध्ये सर्वात आकर्षक मानली जाणारी स्पर्धा म्हणजे फिगर स्केटिंग. अंगात हुडहुडी निर्माण करणाऱ्या थंडीमध्ये अ‍ॅथलीट्स वेगवेगळ्या प्रकारात आपले कौशल्य दाखवतात.

टीम आणि सिंगल इव्हेंटमध्ये अ‍ॅथलीट्स आपल्या बॅलेन्स आणि स्किल्सचे प्रदर्शन करतात. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने यावर्षी सोची ऑलिम्पिकमध्ये पाच ऐवजी सहा फिगर स्केटिंग इव्हेंट ठेवले आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा फिगर स्केटिंग इव्हेंटमधील काही खास फोटो...