आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sochi Winter Olympics Latest Pictures And News In Marathi

सोची विंटर ऑलिम्पिकमधील FUNNY PICS पाहा, एका क्लिकवर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोची (रशिया) - विंटर ऑलिम्पिकमधील सर्वाधीक लोकप्रिय खेळ म्‍हणजे 'फिगर स्‍केटींग' होय. या खेळात ऍथलेटिक्सपटू रंगी- बिरंगी पोषाखात आपली कला सादर करत असतात. नृत्‍य सादर करतात. सादरीकरणामध्‍ये तल्‍लीन असताना त्‍यांच्‍या वेगळ्याच भावमुद्रा कॅमे-यामध्‍ये कैद झाल्‍या. त्‍या मुद्रा पाहताच आपणाला हसू फुटेल.

जगातील प्रथम क्रमांकाची स्‍केटर किम यूना हीसुध्‍दा अशा छायाचित्राला अपवाद ठरली नाही. त्‍यांचे विचित्र मुद्रेतील छायाचित्र कॅमे-यात कैद झाले आहेत. ही छायाचित्रे पाहताच आपणाला हसू फुटेल.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, काही मजेदार छायाचित्रे...