आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्याच्या विजयात उथप्पा चमकला, सोशल मीडियात आल्या या कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 30th मॅचमध्ये कोलकाता नाईटरायडर्सच्या टीमने राईजिंग पुणे सुपरजाइंटला 7 विकेटने सहज हरविले. या मॅचमध्ये कोलकात्याचा विजयाचा हिरो रॉबिन उथप्पा ठरला. ज्यात त्याने केवळ 47 बॉलमध्ये 87 धावा केल्या. या दरम्यान त्याने 7 चौकार आणि 6 सिक्स मारले. या शानदार इनिंगनंतर रॉबिन उथप्पा सोशल मीडियात सुद्धा स्टार बनला गेला. क्रिकेट फॅन्सनी वेगवेगळ्या कमेंट्स करत जोरदा कौतूक केले. फॅन्सनी फिल्म बाहुबलीतील कटप्पासोबत त्याची तुलना केली. असा राहिला मॅचचा रोमांच...
 
- टॉस हारल्यानंतर बॅटिंग करायला उतारलेल्या पुणेने 20 षटकात 5 विकेट गमावत 182 धावा केल्या. 
- पुणेकडून स्टीव स्मिथ (51*), अजिंक्य रहाणे (46) आणि राहुल त्रिपाठी (38) हायएस्ट स्कोरर राहिले. 
- उत्तरादाखल लक्ष्याचा पाठलाग करणा-या कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. तिस-याच षटकात सुनील नारायण बाद झाला.
- यानंतर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाच्या शानदार बॅटिंगमुळे कोलकाताने 18.1 षटकात 184/3 धावा बनवत मॅच जिंकली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅचमध्ये केकेआरच्या विजयानंतर आलेल्या फनी कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...