आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाने जिंकली दुसरी कसोटी, सोशल मीडियात आल्या या FUNNY कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियाविरूद्धची बंगळुरू येथे झालेली दुसरी कसोटी भारताने 75 धावांनी जिंकली. अतिशय रोमांचक राहिलेल्या या कसोटीत एकवेळ भारत पराभवाच्या छायेत होता. मात्र, आधी पुजारा-रहाणेंनी जबरदस्त बॅटिंग केली व नंतर गोलंदाजांनी उरलेली मोहिम फत्ते केली. या विजयासोबत भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी जात पुण्यातील पराभवाचा वचपा काढला. मात्र, या विजयाचे नगारे सोशल मीडियातही वाजले. जेथे क्रिकेट फॅन्सनी वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने कमेंट्स करत विजय सेलिब्रेट केला. एका फॅनने तर या विजयाचे श्रेय इशांतला देऊन टाकले. त्याच्या म्हणण्यानुसार, इशांतच्या चित्रविचित्र हावभावाचा चेहरा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आत्मविश्वास ढेपाळला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडियाच्या विजयानंतर ट्विटरवर क्रिकेट फॅन्सनी कशा प्रकारे केल्या कमेंट्स....
बातम्या आणखी आहेत...