Home | Sports | Expert Comment | Social Media Reactions Of India Vs Windies Third ODI At North Sound In Antigua

GST मुळे बाद झाले विराट-धवन, IND-WI मॅचदरम्यान आल्या या फनी कमेंट्स

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jul 01, 2017, 09:53 AM IST

टीम इंडियाने वन डे सीरीजच्या तिस-या मॅचमध्ये वेस्ट इंडीजला 93 धावांनी हरविले.

 • Social Media Reactions Of India Vs Windies Third ODI At North Sound In Antigua
  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने वन डे सीरीजच्या तिस-या मॅचमध्ये वेस्ट इंडीजला 93 धावांनी हरविले. या मॅचमध्ये भारताकडून सलामीला उतरलेले शिखर धवन (2) आणि कर्णधार विराट कोहली (11) फ्लॉप ठरले आणि झटपट बाद झाले. यानंतर फॅन्सने सोशल मीडियात खूप खिल्ली उडविली गेली. शिखर धवन फॅन्सच्या निशाण्यावर जास्त राहिला. तर अनेक फॅन्स या दोघांच्या खराब कामगिरीला GST ला जबाबदार धरले. असा राहिला तिसरा वन डे...
  - मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियाने 50 षटकात 4 बाद 251 धावा केल्या. ज्यात एमएस धोनीने नाबाद 78, अजिंक्य रहाणेने 72 आणि केदार जाधवने नाबाद 40 धावा केल्या.
  - उत्तरादाखल लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची संपूर्ण टीम 38.1 षटकात 158 धावांत बाद झाली. त्यामुळे भारताने ही मॅच 93 धावांनी जिंकली.
  - भारताकडून कुलदीप यादव आणि आर. अश्विनने 3-3, तर हार्दिक पंड्याने 2 विकेट घेतल्या. उमेश आणि केदारला 1-1 विकेट मिळाली.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, तिस-या वन डे मॅचदरम्यान सोशल मीडियात आलेल्या या FUNNY कमेंट्स...

Trending