आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या विजयात चकमले ऋषभ-सॅमसन, सोशल मीडियात आल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये 42 व्या मॅचमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमने गुजरात लायन्सचा 7 विकेटने पराभव केला. या मॅचमध्ये दिल्लीकडून ऋषभ पंत (97 धावा) आणि संजू सॅमसन (61 धावा) ने जबरदस्त बॅटिंग करत टीमचा विजय निश्चित केला. या इनिंगनंतर ते दोघे सोशल मीडिया चमकले. क्रिकेट फॅन्सने वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत दोघांचे जोरदार कौतूक केले. असा राहिला मॅचचा रोमांच...
 
- टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करणा-या गुजरात लायन्स टीमने 20 षटकात 7 विकेट गमावत 208 धावा केल्या. ज्यात कर्णधार सुरेश रैनाने 77 आणि दिनेश कार्तिकने 65 धावा काढल्या. 
- उत्तरादाखल विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली टीमकडून संजू सॅमसन आणि ऋषभ पंतने जबरदस्त बॅटिंग करत 63 बॉलमध्ये 143 धावांची पार्टनरशिप केली. दिल्लीने 17.3 षटकात 214 धावा बनवत ही मॅच जिंकली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सोशल मीडियात आलेल्या या खास कमेंट्स....
बातम्या आणखी आहेत...