आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Interesting Records In Cricket , Latest News In Marathi

300 धावा पार करण्यात भारताचा लागतो अव्वल क्रमांक, वाचा काही रोचक माहीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्ड कपमधील सहभागी १४ संघांत बांगलादेश टीम सर्वात युवा अाहे. यूएई सर्वात वयस्कर. माेठी धावसंख्या करण्यात टीम इंडिया अव्वल अाहे. श्रीलंका सर्वात अनुभवी. संघाचे विजय, शतकांचे राेमांचक अाकडे
2014 मध्ये 300 पार
5 वेळा : भारतअाॅस्ट्रेलियाच्या सर्वाधिक धावा.
00 : अायर्लंड,यूएई, झिम्बाव्वे ठरले अपयशी संघ.
विश्‍वचषकाला 29 दिवस बाकी
पुढील स्‍लाइडवर वाचा, विश्‍वचषकासंबधींचे काही रंजक आकडे..