आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Most Controversial And Memorable Moments Of IPL News In Marathi

नीता अंबानींना भज्जीने असे उचलले, पाहा IPL मधील Memorable Moments

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मुंबई इंडियन्स संघाची मालकीन नीता अंबानीला क्रिकटपटू हरभजन सिंह असे उचलले होते)
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल हा क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय फॉर्मेट आहे. लोकप्रियतेसोबत आयपीएल अनेकदा वादांच्या भोवर्‍यातही सापडले आहे. सन 2008 मध्ये सुरु झालेल्या या टूर्नामेंटमध्ये प्रत्येक सिजनमध्ये अशा काही घटना घडतात की, ती त्या कायमच्या स्मरणात राहातात. मागील सात सिजनमध्ये घडलेल्या घटना divyamarathi.com फोटोंमधून री-कॉल केले आहे.
या सर्वात चर्चित ठरलेल्या फोटोचा समावेश आहे. तो म्हणजे मुंबई इंडियन्स संघाची मालकीन नीता अंबानी आणि हरभजन सिंह (भज्जी) याचा. आयपीएल-3 च्या फायनल पोहोचल्यावर फिरकी गोलंदाज भज्जीने संघाची मालकीन नीता अंबानी यांना मैदानातच उचलून घेतले होते. नीता अंबानी आणि भज्जीच्या या फोटोवरून नंतर वादही झाला होता. दरम्यान, मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, IPL मधील Memorable Moments...