आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HAPPY B'DAY DADA! सौरवच्‍या करिअरमधील महत्‍वपूर्ण टप्‍पे, पाहा फोटो...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची लोकसंख्‍या 100 कोटींपेक्षा जास्‍त आहे. इतक्‍या मोठया देशातून टीम इंडियात निवड होणे खूपच कठीण असते. कोट्यवधी लोकांच्‍या नजरा त्‍या एका खेळाडूकडे खिळलेल्‍या असतात. अशावेळी पहिल्‍याच सामन्‍यात विक्रमी शतक ठोकल्‍यानंतर हे दडपण आणखीनच वाढते. काही अशाच दडपणाच्‍या ओझ्याखाली सौरव गांगुली खेळत राहिला. परंतु, तेपण आपल्‍या दमदार खेळाच्‍या जोरावर.

एकेकाळी गांगुलीचा फुटबॉल हा आवडता खेळ होता. मात्र, भावाला क्रिकेट खेळताना पाहून तोही तिकडे ओढला गेला. सौरव गांगुलीचा आज 41 वा वाढदिवस आहे. आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत सौरवच्‍या करिअरमधील काही आठवणीचे क्षण. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सौरवदाच्‍या ट्रेनिंग ते यशस्‍वी करिअरपर्यंतचा प्रवास...