आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटीशी लव्ह स्टोरी: नगमाच्या प्रेमावर वरचढ ठरले दादाचे बालपणीचे प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिन्‍स ऑफ कोलकाता नावाने प्रसिद्ध असलेला दिग्‍गज फलंदाज सौरव गांगुलीचे नाव भारतीय क्रिकेटमधील यशस्‍वी कर्णधारांमध्‍ये घेतले जाते. टीम इंडियाला विश्‍वचषकाच्‍या अंतिम फेरीत पोहोचवणा-या सौरवनेच मायदेशात सलग 16 कसोटी जिंकणा-या ऑस्‍ट्रेलियाचा विजयी रथ थोपवला होता.

टीम इंडियामध्‍ये जोश आणणे आणि त्‍यांच्‍यात लढाऊ बाणा निर्माण करण्‍यात सौरवचे योगदान मोठे आहे. टीम इंडियाला सर्वोच्‍च स्‍थानी पोहोचवून क्रिकेटला अलविदा केलेल्‍या सौरवचा आज (8 जुलै) वाढदिवस आहे.

सौरव गांगुली आणि त्‍याची लहानपणीची मैत्रिण डोना यांची लव्‍ह स्‍टोरी आदर्श मानली जाते. मात्र, असेही म्‍हटले जाते की प्रेमाला काळाच्‍या कसोटीलाही उतरावे लागते, असे म्‍हटले जाते. बॉलिवूड अभिनेत्री नगमाबरोबरच्‍या सौरवच्‍या अफेअरच्‍या वृत्ताने डोनाच्‍या प्रेमाची परीक्षा घेतली होती. एखाद्या फिल्‍मी कहाणीसारख्‍या असलेल्‍या प्रेमाच्‍या त्रिकोणाचा क्‍लायमॅक्‍स काय राहिला, कोणी जिंकली प्रेमाची ही लढाई, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...