आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरव गांगुलीच्‍या आयुष्‍यातील काही \'खास\' क्षण, पाहा फोटो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरिष्‍ठ खेळाडूंच्‍या धोकेबाजी आणि अप्रामाणिकपणामुळे विखुरलेल्‍या टीमला कसे सावरले पाहिजे याचा धडाच टीम इंडियाचा टायगर सौरव गांगुलीने दिला. मोठया जिद्दीने या खेळाडूने टीमचा कायापलटच केला. युवा खेळाडुंच्‍या टीमला जागतिक दर्जाची बनवून गांगुलीने स्‍वत:ला महान कर्णधारांच्‍या पंगतीत जाऊन बसवले. याच महान कर्णधाराचा 8 जुलै रोजी 41 वा वाढदिवस आहे.

गांगुलीने दोन दशके टीम इंडियाची सेवा केली आहे. क्रिकेटच्‍या मैदानावर त्‍याने अनेक जागतिक विक्रम आपल्‍या नावे केली आहेत. त्‍याचबरोबर विदेशी भुमीवर सर्वाधिक विजयही मिळवून दिले आहेत. तरीसुद्धा चाहत्‍यांना त्‍याच्‍याबद्दल कमीच माहिती आहे. या आनंदाच्‍या क्षणावेळी आम्‍ही तुम्‍हाला गांगुलीच्‍या अशाच काही खास गोष्‍टी सांगणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या गांगुली आणि त्‍याच्‍या कुटुंबियांशी निगडीत माहित नसलेल्‍या काही नोंदी आणि त्‍याच्‍या आयुष्‍यातील काही खास आठवणी...