आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: जेव्‍हा लपून-छपून भेटायचे सौरव-डोना, तेव्‍हा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली जितका चांगला क्रिकेटपटू होता तितकाच तो खोडकर प्रेमीही होता. टीम इंडियामध्‍ये आतापर्यंत झालेल्‍या सर्वात सुंदर प्रेम कथेमध्‍ये सौरवची कहानी अव्‍वलस्‍थानी आहे.

वयात येण्‍यापूर्वीपासूनच तो आपली शेजारीण डोनावर फिदा झाला होता. डोनालाही तो आवडायचा. सौरवच्‍या आयुष्‍यात अनेक चढ-उताराचे प्रसंग आले. त्‍या प्रत्‍येकक्षणी डोनाने सौरवला साथ दिली.

आज ही जोडी आपल्‍या सिक्रेट लग्‍नाचा 17 वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्ताने आज आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत सौरव आणि डोनाच्‍या खासगी आयुष्‍यातील काही खास क्षण. एक फोटो हजार शब्‍दांचे काम करते असे म्‍हटले जाते. या फोटोतूनही सौरव आणि डोनाची प्रेमकथा आपल्‍याला माहित होईल.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या लर्व्‍ह बर्ड्सचे प्रेम...