आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spene Tennis Star Rafel Nadal In Final Mexican Open Tennis

राफेल नदालची फायनलमध्ये धडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकापुलको- टेनिसच्या एका स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने फायनलमध्ये प्रवेश केला, तर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला इतर एका स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. नदालने अकापुलको (मेक्सिको) येथे झालेल्या मेक्सिन ओपनमध्ये निकोलस अलमार्गोला 7-5, 6-4 ने हरवले. रॉजर फेडररला चेक गणराज्याच्या थॉमस बर्डिचने 3-6, 7-6, 6-3 ने दुबई ओपन टेनिस स्पर्धेत पराभूत केले.