आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport News In Marathi, Murlikumar Win Gold Medal In Body Building At Pune, Divya Marathi

नौदलाचा मुरली कुमार शरीरसौष्‍ठव स्पर्धेत ठरला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नौदलाच्या मुरली कुमार सलग दुसर्‍यांदा मि. इंडियात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरला. गतवर्षीही त्याने या किताबावर नाव कोरले होते. यंदा त्याने हरिप्रसाद, महाराष्ट्राचा बी. महेश्वरन आणि रामनिवासला पिछाडीवर टाकून अजिंक्यपद पटकावले. तसेच रेल्वेचा रामनिवास हा उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वप्निल नरवडकर हा सर्वोत्तम प्रगतिकारक खेळाडू ठरला. बेस्ट पोझरचा पुरस्कार रेल्वेच्या जगज्योती चक्रवर्तीने जिंकला. स्पर्धेचे सांघिक विजेतेपद रेल्वेने पटकावले.