आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : ‘छंद लागी जीवा’, आपल्‍या आवडत्‍या ‘पेट्स’ सोबत खेळाडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक व्‍यक्‍तीला कुठला तरी छंद असतो. छंद जोपासण्‍यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. छंदापायी कुणी राहते घर विकल्‍याचेही उदाहणे आहेत. अशांमध्‍ये खेळाडूही मागे नाहीत. प्रत्‍येक खेळाडूला त्‍यांच्‍या खेळाशिवाय कुठलातरी छंद असतो. हा छंद जोपासण्‍यासाठी ते आकाशपातळ एक करत असतात.

कोणत्‍या खेळाडूला कोणते डॉगीज, पेट्स आवडतात याविषयी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.

डॉगी पाळणे हा बहुतेक खेळाडूंचा, सेलिब्रेटींचा, राजकारण्‍यांचा छंद असतो. याचे उत्‍तम उदाहरणे म्‍हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे देता येईल. राजकडे विविध जातींचे विदेशी डॉगी आहेत. सानिया मिर्झाने नुकताच एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. त्‍याचप्रमाणे अगदी क्‍युट, गोंडसवाने डॉगीज टेनिसस्‍टार सानिया मिर्झा, मारिया शारापोव्‍हा, सेरेना विल्‍यम्‍स, सचिन तेंडुलकर आदींकडे आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, खेळाडू आणि त्‍यांचे आवडते पेट्स... सचिन तेंडुलकर, सानिया, सायना, सेरेना, मारिया शारापोव्‍हा आदींचे पेट्स प्रेम..