आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport World:Venezuelan's Former Basketball Player Murdered

क्रीडा जगत: व्हेनेझुएलाच्या माजी बास्केटबॉल खेळाडूची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काराकास - व्हेनेझुएला येथील कारागृहातील कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी बास्केटबॉल खेळाडू कार्लोस मॉरिसची हत्या झाली. मॉरिसशिवाय यात दोन कैद्यांचाही मृत्यू झाला. मॉरिसने व्हेनेझुएलाच्या व्यावसायिक लीगमध्येही सहभाग घेतला होता. तो २० सत्रापर्यंत संघात होता. २०११ च्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या संघाचा तो सदस्य होता. व्हेनेझुएला बास्केटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्मेलो कोरतेज यांनी माहिती दिली. कुमाना शहरातील कारागृहातील वादादरम्यान कार्लोसची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
पुढे वाचा जर्मनी, पोलंड, डेन्मार्क नॉकआऊटमध्ये