आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports Champion Daughters Sara Tendulkar To Laila Ali

चॅम्पियन खेळाडूंच्‍या स्‍टार मुली... काहींनी कमावले नाव, काही झाल्‍या बदनाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्‍हटलं जातं की समाजात प्रतिष्‍ठा, मानसन्‍मान कमावण्‍यासाठी आयुष्‍य जाते. पण इतक्‍या महत्‍प्रयासाने कमावलेली प्रतिष्‍ठा गमावण्‍यासाठी एखादा क्षणही पुरेसा पडतो. ग्‍लॅमरचे जगही काहीसे असेच आहे. इथे एकदा प्रवेश केला की, स्‍वत:ला सांभाळणे कठीण जाते. स्‍पोर्ट्स वर्ल्‍डचे स्‍टारही या जगापासून काही दूर नाहीत.

खेळाच्‍या इतिहासात आतापर्यंत अनेक दिग्‍गज खेळाडूंनी नाव कमावले आहेच, शिवाय त्‍यांच्‍या मुलींनीही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण काही मुली अशाही आहेत की ज्‍यांनी आपल्‍या कारनाम्‍यांनी वडीलांचे नाव खराब केले आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला क्रीडा क्षेत्रातील अशाच स्‍टार मुलींबाबत सांगणार आहोत. यातील काहींनी नाव कमावले तर काहींची फक्‍त बदनामीच झाली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या खेळाडूंच्‍या स्‍टार मुलींबाबत...