आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports, Cricket, Latest News , T 20 World Cop 2014 : India Vs Australia Match Preview Latest News In Marathi

T-20 WC : कांगारूंसाठी आजचा सामना म्‍हणजे 'करा किंवा मरा' तर भारत विजयी लय राखण्‍याच्‍या बेतात.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - ICC T-20 विश्‍व चषकामध्‍ये बांगलादेश विरुध्‍द विजय संपादन केल्‍यानंतर भारतीय संघाने उपांत्‍यपूर्व फेरीमध्‍ये आपले स्‍थान निश्चित केले आहे. रविवारी होणारा भारत विरुध्‍द ऑस्‍ट्रेलिया हा सामनासुध्‍दा जिंकण्‍याच्‍या विश्‍वासानेच खेळणार आहे.

ऑस्‍ट्रेलिया चौथ्‍या स्‍थानी
मागील दोन सामने पराभूत झाल्‍यामुळे ऑस्‍ट्रेलिया गु्प - 2 मध्‍ये चौथ्‍या स्‍थानी आहे. सेमीफायनल्‍या बाहेर पडलेल्‍या ऑस्‍ट्रेलियासाठी हा सामना करा किंवा मरा असा ठरणार आहे. त्‍याचबरोबर एकही सामना न गमावल्‍यामुळे भारतीय संघ जबरदस्‍त फार्मात आहे. हा सामना जिंकण्‍याच्‍या इराद्याने भारत खेळेल.

पुढील स्‍लाइडवर वाचा, T-20 विश्‍व चषकामधील ऑस्‍ट्रेलियाचा परफॉमन्‍स