आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are Not Wife But Do Take Care Of Their Star Players

PICS : पत्‍नींनाही लाजवेल अशा पध्‍दतीने खेळाडूंची काळजी घेतात गर्लफ्रेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: डेविड वार्नर आणि गर्लफ्रेंड केंडिस फल्जोन)
 
भारतीय महिला वटसावित्रीच्‍या दिवशी ‘सात जन्‍म हाच पती मिळावा’ म्‍हणून व्रत पाळत असतात. परंतु विदेशात अशी प्रथा, परंपरा नाही. विदेशी खेळाडू ब्रेकअप आणि अफेअरमुळे वारंवार चर्चेत असले तरीही तेथील महिलाही त्‍यांच्‍या साथीदाराची काळजी घेतात.
 
आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. अशा विदेशी जोड्या ज्‍यांचे लग्‍न झाले नाही तरी एकमेकांप्रतीचे त्‍यांचे प्रेम चक्‍क पती पत्‍नींनाही लाजवणारे आहे.
 
* डेविड वार्नर आणि गर्लफ्रेंड कँडिक फल्जोन
वार्नरने दक्षिण आफ्रिका टूरवर केंडिसला प्रपोज केले. 10 महिन्‍यांपासून दोघेही डेटिंग करत आहेत. दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.  
 
घेते काळजी
\'ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन,\' या प्रसिध्‍द गाण्‍याप्रमाणे हे प्रेमी युगल स्‍वत:ला सिध्‍द करतात. कँडिस वॉर्नरहून एका वर्षांनी मोठी आहे. परंतु दोघेही अत्‍यंत सौख्‍याने नांदतात. कँडिस वॉर्नरची खुप काळजी घेते.
 
 पुढील सलाइडवर पाहा, विदेशी खेळाडूंचे गर्लफ्रेंडसोबतची छायाचित्रे..