आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्‍त धोनी, कोहलीच नव्‍हे तर यांनीही मिळवून दिली भारतीय क्रीडा विश्‍वाला प्रतिष्‍ठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वी बहुतांश पालक आपल्‍या मुलांना 'जास्‍त खेळू नकोस, त्‍याऐवजी भरपूर अभ्‍यास करून आयुष्‍यात प्रगती कर,' असा सल्‍ला वजा धमकी द्यायचे. मैदानावर जाणे म्‍हणजे त्‍यांना वेळ वाया घालवणे असेच वाटायचे. पण जसा काळ बदलला तशी या परिस्थितीत सुधारणा झाल्‍याचे दिसून येते. क्रीडापटूही आता एखाद्या उद्योगपती एवढे पैसे कमावत आहेत. त्‍याचबरोबर मान-सन्‍मान आणि प्रतिष्‍ठाही मिळवली आहे. आज हेच खेळाडू भारतातील युवकांचे हिरो बनले आहेत. अनेकांनी त्‍यांच्‍यापासून प्रेरणा घेऊन या क्षेत्रात करिअर करण्‍याचे धाडस केले आहे.

खेळ खेळाडूंना फक्‍त नावलौकिक मिळवून देत नाही तर त्‍यांना अब्‍जाधीशही बनवतो. आज भारतातील अशाच काही खेळाडूंबद्दल आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. ज्‍यांनी खेळाची तर प्रतिष्‍ठा वाढवलीच शिवाय तो खेळ एका ठराविक उंचीवर नेऊन ठेवला आहे. या क्रमवारीत तुम्‍हाला सगळेच ग्‍लॅमर असलेले खेळाडू दिसणार नाहीत. परंतु अनेक खेळाडूंनी फक्‍त पैसाच नव्‍हे तर मान-सन्‍मानही मिळवला. त्‍यांनी आपल्‍या कामगिरीने देशाचे नाव उज्‍वल केले आहे. कोण आहेत हे खेळाडू ज्‍यांनी मिळवून दिली खेळाला प्रतिष्‍ठा, प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवणा-या या खेळाडूंविषयी अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...