आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PLAYBOY नंबर 1: 10 नव्‍हे, 100 नव्‍हे चक्क 20,000 महिलांशी होते संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेसिंग विश्‍वातील दिग्‍गज ड्रायव्‍हर असलेला जेम्‍स हंट आणि निकी लॉडा यांच्‍यातील अटीतटीची लढत 'रश' या चित्रपटांत पाहायला मिळली. हॉलिवूड निर्मात्‍यांनी या दोघा दिग्‍गजांमधील स्‍पर्धा चित्रपटाच्‍या माध्‍यमातून सर्व जगासमोर आणली आहे.

ब्रिटनचा जेम्‍स हंट चांगला रेसिंग ड्रायव्‍हर होण्‍याबरोबरच फॉर्म्‍युला वनमधील नंबर 1चा प्‍लेबॉयही होता. त्‍याने स्‍वत: ही गोष्‍ट कबूल केली होती. त्‍याने आपल्‍या करिअरमध्‍ये पाच हजारांपेक्षा जास्‍त महिलांबरोबर संबंध बनवले आहेत. मुली त्‍याच्‍याबरोबर संबंध निर्माण करण्‍यासाठी लाईन लावून आपल्‍या नंबरचा वाट पाहायचे.

जेम्‍स हंट हा रेसिंगमधला सर्वोत्‍कृष्‍ट ड्रायव्‍हर होता, यात शंका नाहीच. मात्र, स्‍पोर्ट्स विश्‍वातील सर्वात मोठा प्‍लेबॉयचा किताब अशा एका खेळाडूच्‍या नावे आहे. ज्‍याने आपल्‍या आयुष्‍यात एक लाखांहून अधिक महिलांशी संबंध बनवले.

खरंच, असा एखादा खेळाडू इतिहासात होऊन गेला असेल ? जर तुम्‍ही हे ऐकून आश्‍चर्यचकित झाला असाल तर तुम्‍ही कधीच विल्‍ट चेंबरलेनचे नाव ऐकले नसेल.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, क्रीडा इतिहासातील सर्वात मोठया प्‍लेबॉयची कहाणी, ज्‍याने वैयक्तिक आयुष्‍यात आणि क्रीडा क्षेत्रातही मोडला विक्रम...