आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना नेहवालही बनली ग्‍लॅमरस, नाईट पार्टीमध्‍ये केली धूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा जगतात देशाचे नाव करण्‍यासाठी खेळाडू जीवाचे रान करतात. तासन्‍तास केलेल्‍या सरावानंतर जेव्‍हा मैदानावर विजय मिळतो, तेव्‍हा त्‍यांचा सर्व थकवा क्षणात दूर होतो.

मग एवढी मेहनत घेतल्‍यानंतर थोडी मौज-मजा करण्‍याचा खेळाडूंना हक्‍क तर आहे. साईना नेहवालही यापासून दूर नाही. इंडियन बॅडमिंटनल लीगमध्‍ये कमाल केल्‍यानंतर तिने बॉलिवूड सेलिब्रिटीजबरोबर पार्टीचा आनंद घेतला.

मैदानावर धमाल करताना आपण या खेळाडूंना कायम पाहिले आहे. मात्र, मैदानाबाहेरही त्‍यांचे एक खासगी आयुष्‍य असते. स्‍टार खेळाडू आपल्‍या पर्सनल आयुष्‍यात काय करतात, हे जाणून घेण्‍याची प्रत्‍येकाला उत्‍सुकता असते.

आज आम्‍ही तुम्‍हाला तुमच्‍या स्‍पोर्ट्स आयकॉनच्‍या खासगी जीवनातील असेच काही न पाहिलेले क्षण दाखवणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा साईना नेहवालची पार्टी आणि इतर खेळाडूंचे न पाहिलेले फोटो्ज...