आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या क्रिडापटूंचे PICS पाहिल्‍यास आपणही म्‍हणाल, ''काय होतास तू अन् काय झालास तू''

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - रवींद्र जडेजा)
आज खेळाडू सेलेब्रिटीप्रमाणे वागतात. त्‍यांची स्‍टाइल, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा यांची त्‍यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर नक्‍कल करत असतात. परंतु काळानुरुप त्‍यांच्‍या चेह-यामध्‍ये, जडणघडणीमध्‍ये फरक पडत असतो.
जाहीराती आणि ग्‍लॅमरमुळे ते अधिकच झगमगाटात येतात. अधकिच स्‍टायलिश बनतात. या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आज आम्‍ही तुम्‍हाला काही निवडक खेळाडूंची पूर्वीचे आणि आताचे छायाचित्र दाखविणार आहोत.
रवींद्र जडेजा
भारतीय संघामध्‍ये 'सर' नावाने प्रसिध्‍द असलेल्‍या रवींद्र जडेजामध्‍ये खुप बदल झाले आहेत. पूर्वी लांब केस ठेवणा-या जडेजाने आता छोटे केस ठेवले असून भरदार मिशा ठेवल्‍या आहेत. जडेजा एक कायम चर्चेत राहणारा खेळाडू आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, काही निवडक खेळाडूंची छायाचित्रे..-