(फोटो - स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल)
लिएंडर पेस पासून अजय जडेजापर्यंत कित्येक खेळाडूंनी बॉलिवूडमध्ये
आपला अभिनय दाखविला आहे. ज्वाला गुट्टाने तर आयटम सॉंगसुध्दा केले आहे. त्यांच्याच पंगतीमध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल जाण्याची शक्यता आहे.
आशियाई स्पर्धांमध्ये स्क्वॅश खेळामध्ये दीपिकाने कास्य पदकाची कमाई केली आहे. स्क्वॅशमध्ये वैयक्तिक प्रकारात पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला आहे.
तामिळ आणि बॉलिवूडने दिली ऑफर
दीपिकाला तामिळ आणि बॉलिवूड चित्रपट निर्मात्याने चित्रपटात अभिनय करण्याची ऑफर दिली आहे. परंतु दीपिकाने स्क्वॅशला प्रथम प्राधान्य दिले आहे.
रॅंपवर दाखविला जलवा
दीपिका यापूर्वी काही फॅशन शोमध्ये झळकली आहे. याविषयी तिने सांगितले होते की, ती जर चित्रपटामध्ये आली असती तर तिची खेळातील कारकीर्द धोक्यात आली असती.
पुढील स्लाइडवर पाहा, दीपिका पल्लीकलची ग्लॅमरस छायाचित्रे...