आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली कुस्‍ती...पण या ललनेचा झाला हिरमोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जेंटिनाची राजधानी ब्‍यूनसआयर्समध्‍ये नुकताच झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आयओसी)च्‍या बैठकीत कुस्‍तीचा 2020च्‍या ऑलिम्पिकमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे. या निर्णयामुळे भारताच्‍या या पारंपारिक खेळाला पुन्‍हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे.

दुसरीकडे ऑलिम्पिकमध्‍ये कुस्‍तीचा समावेश करण्‍यात आल्‍यामुळे भारताच्‍या एका उभरत्‍या खेळाडूला आनंद तर झाला पण त्‍याहीपेक्षा जास्‍त तिला दु:ख झाले आहे.

एकंदर सांगायचा झालं तर ग्‍लॅमरस आणि बोल्‍ड अंदाजाच्‍या या चर्चित खेळाडूचा आयओसीच्‍या या घोषणेने हिरमोड झाला आहे.

कोण आहे ही ग्‍लॅमरस ललना आणि क्‍या तिचा हिरमोड झाला, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...