आयपीएल-6 मध्ये 'मॅच फिक्सिंग' प्रकरणात आरोपी असलेला क्रिकेटपटू श्रीसंतला क्रिकेटची दार कायमची बंद झाली आहेत. तोपर्यंत श्रीसंत टीव्ही शोमध्ये काम करत आहे.
वेगवाग गोलंदाज श्रीसंत वर्ल्ड कप-2011 मध्ये भारतातर्फे खेळला होता. आयपीएल मध्ये श्रीसंतसह अन्य दोन खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप लागला होता.
श्रीसंतने पूर्वी आपल्या क्रिकेट करिअमधून वेळ काढून डांन्स शो मध्ये सहभाग घेतला होता. सध्याच्या झलक दिखला जा या टीव्ही शोच्या कार्यक्रमाचे जज म्हणून अभिनेत्री माधूरी दिक्षीत, करण जोहार, आणि कोरिओग्राफर रेमो डिसूजा असणार आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, श्रीसंतच्या नृत्याची छायाचित्रे..