आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षानंतर श्रीलंका कसोटी मालिकेत विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पल्लेकेल - श्रीलंकाने तीन वर्षानंतर आज पहिल्यांदा कसोटी मालिकेत विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यातील पहिला सामना यजमान श्रीलंकेने आपल्या खिशात घातला होता. दुसरा सामना ड्रॉ झाला होता.
तीस-या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी ७१ षटकात २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमान श्रीलंका संघाने आजचा खेळ संपेपर्यंत ४ गड्यांच्या बदल्यात १९५ धावा केल्या. कुमार संगकाराने नाबाद ७४ धावा केल्या.
श्रीलंकेने शेवटची कसोटी मालिका २००९ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध जिंकली होती.